आपले आधार कार्ड BANK खात्याशी लिंक आहे का....?
----------------------------------------------
केंद्र शासनाने दि.1 जुन 2017 रोजी काढलेल्या आधिसुचनेनुसार नव्या व जुण्या सर्व BANK खातेदारानी आपले अधार कार्ड BANK खात्याला ला लिंक करुन के.वाय.सी पुर्ण करणे बंधनकारक केले आहे...
आपला आधार क्रं आपल्या BANK खात्याला लिंक करण्याची शेवटची मुदत दि.31 डिसेंबर 2017 अशी आहे..
आपले आधार कार्ड BANK खात्याला लिंक आहे किंवा नाही हे आता घरबसल्या आपल्या मोबाईल अथवा संगणकाच्या सहाय्याने तपासा
आपल्या BANK खात्याला आधार कार्ड लिंक आहे कि नाही हे वेबसाईटवर असे पहा
----------------------------------------------
सर्वप्रथम
1) आपण www.uidai.gov.in वर LOGIN करा
2) अधार लिंकिंग वर क्लिक करा
3) आधार क्रमांक व सिक्युरीटी कोड टाका.
4) तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल वर एक O.T.P. कोड येईल.
आपल्या मेल वर आपल्या BANK खात्याला आधारा लिंक आहे कि नाही याबाबत माहिती पाठवली जाईल...
हि सुविधा आता आपल्या मोबाईल वर हि उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
----------------------------------------------
मोबाईल वर आपल्या BANK खात्याला अधार लिंक आहे कि नाही हे कसे पहाल
सर्वप्रथम
1) आपण आपल्या मोबाईलवर *99*99*1# हे डायल करा
2) आपला 12 अंकी आधार क्रमांक टाका व send म्हणा.
3) आलेल्या मेसज वर आपण आत्ता टाकलेला आधार नं बरोबर आहे का ते तपासा
4) बरोबर आसल्यास.Conferm करण्यासाठी 1 टाकुन send म्हणा..
5) आपल्या BANK खात्याला आपला अधार नं लिंक आहे कि नही हे ताबडतोब मोबाईल वर मेसज आलेला असेल..
असे करा BANK खात्याला अधार लिंक....!
-----------------------------------------------------
आपले SBI बॅंकेत खाते असेल तर आपल्या मोबाईल वरून आधार नं आपल्या खात्याला लिंक करू शकता
UID space आधार नं space खाते नं
SMS पाठवा 567676
धन्यवाद......
लेखन
श्री.दत्ता आम्रित(पाटिल) पाथरी.परभणी
दिप एज्युकेशन्स वर्ल्ड
9403063822
दिलेली माहिती आपणास नक्की आवडली असेल च आवडल्यास खाली Enter Your Comment या ठिकाणी Comment Box मध्ये आपला अभिप्राय लिहून Publish करायला विसरू नका ..
Nice & useful Info Datta Sir.
ReplyDeletethanks
Deleteऊपयुक्त माहीती दा धन्यवाद
ReplyDeleteThanks tai
Deletethanks to both
ReplyDeleteNice & useful information Datta Sir
ReplyDeleteखुपच छान माहिती आहे दादा
ReplyDeleteखुप छान माहिती आहे.
ReplyDelete