डॉ.होमी भाभा बाल वैज्ञानिक स्पर्धा परीक्षे साठी राज्य शासनाची विज्ञान विषयाची पुस्तके आणि पेपर सेट च्या डि.एन.ए चा अभ्यास करा,यश हमखास मिळेल.
👉 श्री.सुधाकर तोडकर सर,प्राचार्य तथा संचालक,नेटिझन्स फाउंडेशन स्कुल लातूर
⭕दि.13.10.2024 वार रविवार रोजी संध्याकाळी 6 वा नेटिझन्स फाउंडेशन स्कूल लातूर येथे वर्ग नववीच्या विद्यार्थ्यांसाठी फिजिक्स,केमिस्ट्री व बायोलॉजी वर आधारित परीक्षेतील प्रश्न सोडवण्यासाठी विशेष सेमिनार चे आयोजन करण्यात आले होते,शाळेचे संचालक तथा प्राचार्य श्री सुधाकर तोडकर सर यांनी मुलांसोबत संवाद साधताना डॉ.होमी भाभा परीक्षेत येणाऱ्या प्रश्नांचा मुलांनी बारकाईने अभ्यास करावा, राज्य शासनाची विज्ञान विषयाची पुस्तके काळजीपूर्वक अभ्यासावी,या पूर्वीच्या डॉ.होमी भाभा परीक्षेतील प्रश्नपत्रिका सेटच्या डि.एन.ए चा अभ्यास करा,विविध ट्रिक्स,प्रश्नची पूर्वतायरी,प्रश्नांची लेवल समजून घ्या,जास्त वेळ वाया जाऊ देऊ नका,सर्व प्रकारची फॉर्मुले लक्षात ठेवा,जे प्रश्न तुम्हाला अगोदर येतात ते सोपा प्रश्नप्रकार अगोदर सोडवा,शॉर्ट टेक्निक वापरा,टाईम मॅनेजमेंट बाबत विशेष लक्ष द्या,अश्या प्रकारची ट्रिक्स व उदाहरणे अभ्यासली तर हमखास यश मिळेल,असे प्रतिपादन मुलांसोबत संवाद साधताना श्री.सुधाकर तोडकर सर यांनी व्यक्त केले फिजिक्स,केमिस्ट्री व बायोलॉजी या विषयावर आधारित असलेली डॉ.होमी भाभा बाल वैज्ञानिक स्पर्धा परीक्षा वर आधारित परीक्षेत येणाऱ्या विविध स्वरूपाचे प्रश्न व प्रश्नाचे स्वरूप या वर श्री सुरज म्हस्के पाटील सर,श्री उग्रसेन चटाप सर,श्री हेमंत श्रीवास्तव सर यांनी परीक्षेला समोरे जाताना मुलांना येणाऱ्या अडचणी बाबत तीनही विषयावर आधारित वेगवेगळे प्रश्न मुलांसमोर सविस्तर सादरिकरण केले. मुलांनी अत्यंत उत्साहाने सेमिनार मध्ये सहभाग नोंदविला,या सेमिनार ला पालकांची उपस्थिती लक्षणीय दिसून आली

No comments:
Post a Comment