संदेश....

बेटी बचाओ..बेटी पढाओ..हर एक माय माझी वाघिण झाली पाहिजे..ईथे तीथे राबाण्याऐवजी ती थेट शाळेत आली पाहीजे. बेटी है देश का कल..बेटी है देश का सम्मान..बेटी बचाओ..बेटी पढाओ..!!
मित्र हो,नमस्कार,ब्लाँग डेव्हलपिंगचे कार्य चालु आहे.लवकरच आपल्या सेवेत दाखल होईल..This Blog Is Under Construction..येथे प्रसिद्ध झालेली बरीच माहिती इंटरनेटवरून घेण्यात आली आहे.जर यातून कुणाच्या copyright हक्क कायद्याचे उल्लंघन होत असेल तर कृपया आम्हाला तात्काळ कळवावे अशा बाबी ब्लॉग या वरून त्वरित काढून टाकल्या जातील

We Learn English

      
परभणी FM मोबाईल App डाऊनलोड साठी क्लिक करा

Learn English
आम्ही इंग्रजी शिकतो.
मा.बी.पी.पृथ्विराज साहेब (भा.प्र.से) मुख्यकार्यकारी अधिकारी साहेब.जि.प.परभणी यांच्या संकल्पनेतुन साकारलेला Central Learning resource (CLR) वर आधारीत जिल्हा परिषद परभणी च्या जिल्हा परिषद शाळेतील मुलांची इंग्रजी भाषेवर प्रभुत्व मिळावे व मुलांसाठी इंग्रजी भाषा सहज सुलभ व्हावी म्हणुन आकाशवाणी परभणी 90.8 या FM Channel वर दि.15.08.2019 पासुन दररोज सकाळी 10.15am ते 10.30am वा रेडिओ वर इंग्रजी विषयक कार्यक्रम प्रसारित होत आहे.
सदरिल रेडिओ कार्यक्रम चे सर्व भाग माझ्या शाळेत राबवले जात आसुन मुलांचा सराव झालेल्या पाठांचे सर्व विडिओ  ईथे आपणास अनुक्रमे पहायला देण्याचा प्रयत्न सुरु आहे. 

           CLICK HERE FOR VIDEOS 
             👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻
------------------------------------------
  We Learn English Videos Click Here
-------------------------------------------------
उर्वरीत विडिओ अपलोडिंग सुरु आहे.. .....

7 comments:

  1. Very nice program.. Useful for everyone who is trying to speak in english...

    ReplyDelete
  2. अतिशय शिक्षक उपयोगी व महत्वपूर्ण संकलन👌👌👌👌💐💐💐💐

    ReplyDelete
  3. निलेशजी धन्यवाद

    ReplyDelete