संदेश....

बेटी बचाओ..बेटी पढाओ..हर एक माय माझी वाघिण झाली पाहिजे..ईथे तीथे राबाण्याऐवजी ती थेट शाळेत आली पाहीजे. बेटी है देश का कल..बेटी है देश का सम्मान..बेटी बचाओ..बेटी पढाओ..!!
मित्र हो,नमस्कार,ब्लाँग डेव्हलपिंगचे कार्य चालु आहे.लवकरच आपल्या सेवेत दाखल होईल..This Blog Is Under Construction..येथे प्रसिद्ध झालेली बरीच माहिती इंटरनेटवरून घेण्यात आली आहे.जर यातून कुणाच्या copyright हक्क कायद्याचे उल्लंघन होत असेल तर कृपया आम्हाला तात्काळ कळवावे अशा बाबी ब्लॉग या वरून त्वरित काढून टाकल्या जातील

मतदार यादीत नाव शोधा

राष्ट्रीय मतदाता सेवा पोर्टल (nvsp)
----------------------------------------------

मतदार यादीत आपले नाव शोधण्यासाठी 
                   क्लिक करा

मतदार यादीत आपले नाव कसे शोधायचे याबाबतचा मार्गदर्शक विडिओ पहाण्यासाठी क्लिक करा

मतदार यादीत आपले नाव शोधण्या वर क्लिक करण्यापूर्वी हे वाचा 
1)आपले मतदार यादीतील नाव कुठल्या क्रमाकाला आहे हे माहीत नसते,
2) वरती क्लिक केल्यावर आपला मतदारसंघ,यादीचा भाग क्रमांक,यादीतील आपला अनुक्रमांक
 आपल्याला शोधता येईल
3) वरती क्लिक केल्यावर  राष्ट्रीय मतदार दाता सेवा पोर्टल (nvsp)  आपल्या  समोर दिसेल 
4) आपल्या नावानुसार किंवा वोटर आयडी (Name wise/ Id Card wise ) नुसार आपले नाव इथे 
 आपण शोधू शकता.योग्य पर्याय निवडा.
5) सर्वप्रथम आपला जिल्हा, वोटर आयडी  व कॅप्टचा टाकून SEARCH म्हणा 
6) captcha टाकताना दिलेल्या दोन अंकांची बेरीज समोर लिहा. (जसे-15+15= 30)
तुमचे नाव,यादी भाग क्रमांक,व अनु क्रमांक येईल,

सर्व मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांना उपयोगी ही लिंक आहे..
Www.nvsp.in  use this url for searching ur name n details  in  voter list.
सेवा सौजन्य:- 
मा.भारत निवडणूक आयोग यांचे वेब पोर्टल 
राष्ट्रीय मतदार दाता सेवा पोर्टल Www.nvsp.in  

5 comments: