संदेश....

बेटी बचाओ..बेटी पढाओ..हर एक माय माझी वाघिण झाली पाहिजे..ईथे तीथे राबाण्याऐवजी ती थेट शाळेत आली पाहीजे. बेटी है देश का कल..बेटी है देश का सम्मान..बेटी बचाओ..बेटी पढाओ..!!
मित्र हो,नमस्कार,ब्लाँग डेव्हलपिंगचे कार्य चालु आहे.लवकरच आपल्या सेवेत दाखल होईल..This Blog Is Under Construction..येथे प्रसिद्ध झालेली बरीच माहिती इंटरनेटवरून घेण्यात आली आहे.जर यातून कुणाच्या copyright हक्क कायद्याचे उल्लंघन होत असेल तर कृपया आम्हाला तात्काळ कळवावे अशा बाबी ब्लॉग या वरून त्वरित काढून टाकल्या जातील

शिष्यवृत्ती फाॕरमॕट

  

नमस्कार मित्रानो 
सध्या वेगवेगळ्या शासकीय शिष्यवृत्ती चा लाभ आपल्या शाळेतील मुलांमुलीना  मिळवा यासाठी तालुका,जिल्हा स्तरावर वेगवेगळे शिष्यवृत्ती कॕंप राबवले जात आहेत.आपल्या शाळेतील मुलांची शिष्यवृत्ती साठी माहिती सादर करण्याच्या हेतुने आत्यंत सुटसुटीत एक्सल फाॕर्मॕट बनवलेले आहेत. हे फाॕरमॕट डाऊनलोड करुन घ्या व आपल्या शाळेतील मुलांची माहिती खाली दिलेल्या डाऊनलोड करा व या फाॕरमॕट  एक्सल फाईल फाॕरमॕट मध्ये मध्ये भरुन प्रिंट काढा,

खालिल यादीतील हव्या त्या लिंक वर क्लिक करुन सदरिल एक्सल फाॕरमॕट डाऊनलोड करा.
--------------------------------------------------------
1) गुणवत्ता शिष्यवृत्ती. वर्ग 5 ते 8वी.प्रवर्ग-V.J.N.T
-------------------------------------------------------
-------------------------------------------------------
-------------------------------------------------------
सुचना- सदरिल सर्व format हे google input या tool मध्ये बनवलेले आहेत.
            निर्मिती
श्री.दत्ता आम्रित(पाटील)
जि.प.प्रा.शा.टाकळगव्हाण तांडा.
ता.पाथरी.जि.परभणी.
9403063822

4 comments:

  1. सर सुवर्ण महोस्तावी शिष्यवृत्ती Exel sheet ECS format नमुना link टाका.

    ReplyDelete
  2. Suvarnmohatsavi scholrshp च्या format जर आसेल तर तुमच्याकडे उपलब्ध तर मला त्याची 9403063822 या whatsup no वर photo copy पाठावा. Format बनवून देतो.

    ReplyDelete
  3. शब्दांचे videos खूप छान आहेत,जोडाक्षरयुक्त शब्दांचे विडिओ upload करा

    ReplyDelete
  4. धन्यवाद दत्त भाऊ. काल दि. 20/01/2018 रोजी मोलगी, नंदुरबार येथे महाराजस्व अभियान अंतर्गत शिक्षण विभाचा स्टॉल लावला होता। त्यात विविध योजनांची माहिती सांगितली। आपले फॉरमॅट कामात आले भाऊ। 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼

    ReplyDelete