संदेश....

बेटी बचाओ..बेटी पढाओ..हर एक माय माझी वाघिण झाली पाहिजे..ईथे तीथे राबाण्याऐवजी ती थेट शाळेत आली पाहीजे. बेटी है देश का कल..बेटी है देश का सम्मान..बेटी बचाओ..बेटी पढाओ..!!
मित्र हो,नमस्कार,ब्लाँग डेव्हलपिंगचे कार्य चालु आहे.लवकरच आपल्या सेवेत दाखल होईल..This Blog Is Under Construction..येथे प्रसिद्ध झालेली बरीच माहिती इंटरनेटवरून घेण्यात आली आहे.जर यातून कुणाच्या copyright हक्क कायद्याचे उल्लंघन होत असेल तर कृपया आम्हाला तात्काळ कळवावे अशा बाबी ब्लॉग या वरून त्वरित काढून टाकल्या जातील

15/08/2016

दिप एज्युकेशन / Deep Education's या शैक्षणिक blog वर आपले मनपुर्वक  स्वागत

 या blog वर केवळ शैक्षणिक माहिती मिळेल..तसेच भविष्यात  ईथे शिक्षक  व विद्यार्थी  उपयोगी  दर्जेदार स्वनिर्मित e-learning  साहित्या वर भर राहिल.सोबतच ईतर काही  शैक्षणिक बाबी internetवरुन, आपल्या माहितीस्तव  ईथे  शेअर केल्या जातील.अशा बाबीशी bloger(मी) सहमत असेलच असे नाही.कारण internet वरुन ईथे share केलेल्या बाबींची आपण प्रत्यक्ष खात्री करुणच वापरात आणाव्यात.

पुन्हा एकदा सर्वांचे मनपुर्वाक स्वागत

No comments:

Post a Comment