संदेश....

बेटी बचाओ..बेटी पढाओ..हर एक माय माझी वाघिण झाली पाहिजे..ईथे तीथे राबाण्याऐवजी ती थेट शाळेत आली पाहीजे. बेटी है देश का कल..बेटी है देश का सम्मान..बेटी बचाओ..बेटी पढाओ..!!
मित्र हो,नमस्कार,ब्लाँग डेव्हलपिंगचे कार्य चालु आहे.लवकरच आपल्या सेवेत दाखल होईल..This Blog Is Under Construction..येथे प्रसिद्ध झालेली बरीच माहिती इंटरनेटवरून घेण्यात आली आहे.जर यातून कुणाच्या copyright हक्क कायद्याचे उल्लंघन होत असेल तर कृपया आम्हाला तात्काळ कळवावे अशा बाबी ब्लॉग या वरून त्वरित काढून टाकल्या जातील

06/08/2017

आता आपला मोबाईल कॉम्पुटर मध्ये पहा

आता आपला मोबाईल कॉम्पुटर मध्ये पहा- Airdroid


Airdroid या मोबाईल app व्दारे आपला मोबाईल computer मध्ये दिसे
----------------------------------------------------------------------------------

आपला मोबाईल computer मध्ये दिसण्याचा (offline ) अजून एक पर्याय.फक्त दोन मिनिटात मोबाईल computer मध्ये दिसेल.

🔷steps👇

1) airdroid हे anroid app मोबाईल मध्ये install करा.

2) आता आपल्या  मोबाईलचे नेट सुरु करा .फक्त connect होई पर्यत wi fi ने मोबाईल laptop अथवा
computer ला net connect करा. Connect झाल्यावर

3) मोबाईल मधील airdroid हे app open करा.open झाल्यावर hotspot हे option दिसेल त्यावर click करा.

4) आता वरती app च्या नावाखाली http://168:168.1.8888 असे काही अंक असलेला id दिसेल. .नाहि दिसल्यास appच्या नावाच्या बाजुला वरती डाव्या कोपर्यात बाहेर जाणारा बाण दिसेल त्यावर clik करा.आता id दिसेल..

5) तो id आता laptop चे crome browser open करुन तिथे type करा.

6) मारा enter

दिसला का मोबाईल laptop मध्ये ??

आता आपण ईतर ही आपल्या मोबाईल मधीला सर्व बाबी आपण computer मध्ये open करु शकता.

( मोबाईल चे net कनेक्शन फक्त laptop ला id टाकून कनेक्ट झाला कि नेट बंद करा.आता फक्त wifi ने offline चालेल.
)

                           लेखन 

       श्री.दत्ता आम्रीत(पाटील )
          पाथरी,परभणी
        9403063822

No comments:

Post a Comment