संदेश....

बेटी बचाओ..बेटी पढाओ..हर एक माय माझी वाघिण झाली पाहिजे..ईथे तीथे राबाण्याऐवजी ती थेट शाळेत आली पाहीजे. बेटी है देश का कल..बेटी है देश का सम्मान..बेटी बचाओ..बेटी पढाओ..!!
मित्र हो,नमस्कार,ब्लाँग डेव्हलपिंगचे कार्य चालु आहे.लवकरच आपल्या सेवेत दाखल होईल..This Blog Is Under Construction..येथे प्रसिद्ध झालेली बरीच माहिती इंटरनेटवरून घेण्यात आली आहे.जर यातून कुणाच्या copyright हक्क कायद्याचे उल्लंघन होत असेल तर कृपया आम्हाला तात्काळ कळवावे अशा बाबी ब्लॉग या वरून त्वरित काढून टाकल्या जातील

13/08/2017

कृपया आपल्या परिसरातील ईतर शैक्षणिक गृप वर हि पोष्ट  प्लिज शेअर करा*

             *Vote For Project -5*
------------------------------------------------------------------------------------
ग्रामविकास मंत्रालय महाराष्ट्र शासन शिक्षक आंतरजिल्हा बदली हा नाविण्यपुर्ण प्रकल्प/ प्रोजेक्ट देशपातळीवर चालु आसलेल्या वोटिंग मध्ये आज 4000 मतासह पहिल्या क्रमांक वर आहे...आपले एक मत या प्रोजेक्ट ला प्रथम क्रमांक वर कायम ठेवु शकते....

सर्व शिक्षक बंधू भगिनीना नम्रपणे आवाहन आहे कि आपण ही या प्रकल्पात महाराष्ट्राची मान देशात आभिमानाने उंचावण्यासठी खालिल लिंक वर आपले वोट करा.. वोटिंग साठी डायरेक्ट लिंक

                       *Vote Here*

*कृपया आपल्या परिसरातील ईतर शैक्षणिक गृप वर हि पोष्ट  प्लिज शेअर करा*

No comments:

Post a Comment