संदेश....

बेटी बचाओ..बेटी पढाओ..हर एक माय माझी वाघिण झाली पाहिजे..ईथे तीथे राबाण्याऐवजी ती थेट शाळेत आली पाहीजे. बेटी है देश का कल..बेटी है देश का सम्मान..बेटी बचाओ..बेटी पढाओ..!!
मित्र हो,नमस्कार,ब्लाँग डेव्हलपिंगचे कार्य चालु आहे.लवकरच आपल्या सेवेत दाखल होईल..This Blog Is Under Construction..येथे प्रसिद्ध झालेली बरीच माहिती इंटरनेटवरून घेण्यात आली आहे.जर यातून कुणाच्या copyright हक्क कायद्याचे उल्लंघन होत असेल तर कृपया आम्हाला तात्काळ कळवावे अशा बाबी ब्लॉग या वरून त्वरित काढून टाकल्या जातील

09/09/2017

प्रगत विद्यार्थी कोणाला समजावे...

*🔸 पायाभूत चाचणी 2017 - 2018 


-----------------------------------------------
*🔵 प्रगत विद्यार्थी कोणाला समजावे? 🔵*
-----------------------------------------------
*
*(संदर्भ - 14 जुलै 2017 चा शासन निर्णय)*

*🔸मित्रांनो या शैक्षणिक वर्षांतील पायाभूत चाचणी सुरू झाली आहे. या पायाभूत चाचणी मध्ये खालीलप्रमाणे किमान गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रगत समजले जाईल.*

👇👇👇🌀👇👇👇
   
*🔵 प्रगत विद्यार्थी व्याख्या :
- प्रत्येक विषयांसाठी विषयाच्या एकुण गुणांच्या किमान 60 % गुण व त्यापेक्षा जास्त गुण मिळाले पाहिजे आणि त्या विषयांतील प्रत्येक मुलभूत क्षमतेत 75% गुण मिळाले तर तो विद्यार्थी प्रगत गणला जाईल.*

     *वरील व्याख्येनुसार प्रगत विद्यार्थी ठरवण्यासाठी प्रत्येक इयत्तावाईज व विषयावाईज किमान किती गुण हवे आहेत त्याची विभागणी खालीलप्रमाणे देता येईल.*


                    🔹 *इयत्ता 2री* 🔹    

*प्रत्येक विषयांत किमान गुण 18 व त्यापेक्षा जास्त गुण मिळवणारा आणि प्रत्येक मुलभूत क्षमतेत 75% किंवा जास्त गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांला प्रगत समजले जाईल.*
                 
                 🔸 *इयत्ता 3री व 4थी* 🔸     
*प्रत्येक विषयांत किमान गुण 24 व त्यापेक्षा जास्त गुण मिळवणारा आणि प्रत्येक मुलभूत क्षमतेत 75% किंवा गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांला प्रगत समजले जाईल.*  

                 🔹 *इयत्ता 5वी व 6वी*🔹

*प्रत्येक विषयांत किमान गुण 30 व त्यापेक्षा जास्त गुण मिळवणारा आणि प्रत्येक मुलभूत क्षमतेत 75% किंवा जास्त गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांला प्रगत समजले जाईल.*

                  🔸 *इयत्ता 7वी व 8वी*🔸

*प्रत्येक विषयांत किमान गुण 36 व त्यापेक्षा जास्त गुण मिळवणारा आणि प्रत्येक मुलभूत क्षमतेत 75% किंवा जास्त गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांला प्रगत समजले जाईल.*

अप्रगत वर उपाय

🔵 *वर्गात अप्रगत विद्यार्थी आढळून आल्यास त्याबद्दल पुढे काय कार्यवाही करावी लागेल?*

➡ *वर्गातील अशा अप्रगत मुलांची विषयानिहाय यादी करून या मुलांना त्या त्या क्षमतेमध्ये प्रगत होण्यासाठी शिक्षकाने विशेष मदत करायची आहे आणि ती मुले प्रगत होईपर्यंत अशा मुलांची दर महिन्याला चाचणी घ्यावयाची आहे.जो जो विद्यार्थी प्रगत होत जाईल त्या त्या विद्यार्थ्याची चाचणी घेणे बंद करावयाचे आहे.*


🌀 *पायाभूत चाचणी 2017 करिता सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा.*


                            लेखन
                 शिवाजी नवाळे सर
                     राहुरी अ'नगर
                 मो.नं.7758074275
              

🕎🕎🕎🕎🕎🕎🕎🕎🕎🕎🕎

1 comment:

  1. पायाभूत चाचणी हि मूलभूत क्षमता व पूर्वज्ञावरच आहे .त्यात चालू वर्षातील अभ्यासक्रमाचा समावेश नाही.म्हणून पायाभूत चाचणीतील सर्व प्रश्न मूलभूत क्षमतेवरीलच आहेत . त्यामुळे प्रत्येक विषयात एकूण गुणांच्या 75%गुण घेणारे व 1ते 25 मुद्यातील 20 मुद्यावर आधारित 80 गुण घेणारे विध्यार्थी पायाभूत मध्ये प्रगत समजावे. 75% व 60% हे निकष संकलित चाचणी 1 व 2 साठी लागू राहतील.

    ReplyDelete