संदेश....

बेटी बचाओ..बेटी पढाओ..हर एक माय माझी वाघिण झाली पाहिजे..ईथे तीथे राबाण्याऐवजी ती थेट शाळेत आली पाहीजे. बेटी है देश का कल..बेटी है देश का सम्मान..बेटी बचाओ..बेटी पढाओ..!!
मित्र हो,नमस्कार,ब्लाँग डेव्हलपिंगचे कार्य चालु आहे.लवकरच आपल्या सेवेत दाखल होईल..This Blog Is Under Construction..येथे प्रसिद्ध झालेली बरीच माहिती इंटरनेटवरून घेण्यात आली आहे.जर यातून कुणाच्या copyright हक्क कायद्याचे उल्लंघन होत असेल तर कृपया आम्हाला तात्काळ कळवावे अशा बाबी ब्लॉग या वरून त्वरित काढून टाकल्या जातील

05/09/2017

पायाभुत चाचणी मार्गदर्शन


*पायाभूत चाचणी 2017*
=======================


*परीक्षेचे विषय*  *माध्यम : मराठी*
=======================

*इयत्ता 2 री* 
1) भाषा
2) गणित

=======================

*इयत्ता 3 री ते  5 वी*
1)भाषा
2)गणित
3) इंग्रजी (तृतीय भाषा)

*=======================*

*इयत्ता 6 वि ते 9 वी*
1) भाषा
2)गणित
3) इंग्रजी
4) विज्ञान

=========================
 *इंग्रजी माध्यम शाळांचा तृतीय भाषा(Third language) चा पेपर होणार नाही*

👉🏿 *इयत्ता 9 वी ची परीक्षा फक्त SSC board च्या शाळासाठीच आहे.*

👉🏿 *2 री ते 8 वी ची Baseline Test सर्व व्यवस्थापन सर्व माध्यम शाळांसाठी आहे.*

*लेखी परीक्षा वेळापत्रक*
=========================
🖌 *प्रथम भाषा- दि.7 सप्टेंबर 17*

🖌 *गणित - दि.8 सप्टेंबर 17*

🖋 *इंग्रजी (तृतीय भाषा)-11/9/17*

🖊 *विज्ञान-12/9/17*

                           📌 *टीप* 📌
                    ==================
👉🏿  *विज्ञान हा विषय इयत्ता 6 वि ते 9वी साठी आहे*

👉🏿 *9वी ची चाचणी फक्त state board शाळांसाठी च आहे*

👉🏿 *इंग्रजी माध्यमाच्या विषयार्थ्यासाठी तृतीय भाषा(Third language) चा पेपर असणार नाही*

👉🏿 *लेखी परीक्षा दिलेल्या तारखेला च घेण्यात यावी*

👉🏿 *प्रात्यक्षिक परीक्षेचे नियोजन आपल्या वेळेनुसार संबधित मुख्याध्यापक यांनी करावे*

👉🏿 *परीक्षेचे गुणदान झाल्यानंतर 22 जून 2015 च्या शासन निर्णयानुसार खलील प्रमाणे श्रेणी काढण्यात यावी* 
       
📌 *प्रत्येक विध्यार्थी श्रेणी*

📌 *प्रत्येक वर्गाची श्रेणी*

📌 *शाळेची श्रेणी*

*सर्व शाळांनी दिलेल्या मार्गदर्शक सूचनांची काटेकोर अमंलबजावणी करावी*
*======================*
*जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्था,औरंगाबाद*

No comments:

Post a Comment