संदेश....

बेटी बचाओ..बेटी पढाओ..हर एक माय माझी वाघिण झाली पाहिजे..ईथे तीथे राबाण्याऐवजी ती थेट शाळेत आली पाहीजे. बेटी है देश का कल..बेटी है देश का सम्मान..बेटी बचाओ..बेटी पढाओ..!!
मित्र हो,नमस्कार,ब्लाँग डेव्हलपिंगचे कार्य चालु आहे.लवकरच आपल्या सेवेत दाखल होईल..This Blog Is Under Construction..येथे प्रसिद्ध झालेली बरीच माहिती इंटरनेटवरून घेण्यात आली आहे.जर यातून कुणाच्या copyright हक्क कायद्याचे उल्लंघन होत असेल तर कृपया आम्हाला तात्काळ कळवावे अशा बाबी ब्लॉग या वरून त्वरित काढून टाकल्या जातील

24/10/2017


मोबाईलवर घरबसल्या असा भरा बदली फाॕर्म
*---------------------------------------*
      *कृपया हि पोष्ट ईतर गृप वर शेअर करा*

        अधिक माहितीसठी भेट द्या....

https://dattaamrit.blogspot.in/?m=1

लेखन

------------------------------- 
*श्री.दत्ता आम्रित-पाटील*
          पाथरी.परभणी
        9403063822 

(व्हाॕटसप वर युडायस नं व पासवर्ड टाईप करुन ठेवा फक्त.)

 टाईप यासाठी करुन ठेवायचा  .मोबाईल वर सलेक्ट रोल येत नही..पोर्टल वर तुम्ही आयडि पसवर्ड टाईप कराला तर सलेक्ट रोल करा मनेल...मोबाईल वर सलेक्ट रोल होत नाही.म्हणून व्हाॕटसप वरचा copy paste करुन आयडी पासवर्ड टाकायचा..

मोबाईला त *chrome* मध्ये  *staffportal* हे टाईप करुन सर्व करा...


पोर्टल ओपन झाल्यावार तीन नं च्या tab वर cluck करा. *transfer portal* 


हे पोर्टल औपन झाल्यावार वर संगितल्याप्रमाणे व्हाटसपवर चा इय डी पासवर्ड copy करुन ओपन झालेल्या पोर्टल च्या ठीकाणि आय डी व पासवर्ड पेस्ट करा...


लाॕगिन होऊन शाळेचे पोर्टल ओपन झालेले आसेल...


दोन नं ची  tab आहे. *intra district transfer* वर क्लिक केल्यास  option open होतील.


पैकी *tuc application* हा पर्याव क्लिक करा.


ओपन झाल्यावार *designation* सलेक्ट करा


graduate/under geaduate जे असेल ते...


खाली *स्वतः चे नाव* सलेक्ट करा..


नाव सलैक्ट झाल्यालर प्रोसेस ला वेळ लागेल...(5मी)


खाली आपल्य सर्व तारखा चेक करा...


1ते 5वी वा शिकवणर्यानी *all subject*म्हणा..


पदविधर शिक्षक यनी graduate teacher म्हणा.


आता खाली दोन ठिकाणी आपणास क्लिक करायचे आहे..

*क्लिक करायचे आहे.*.

*admistrative* आपणस जर कुणी खो देईल हि भिती/खात्री आसेला तर आपण या पर्यायाला क्लिक करा.खो मिळल्यलर बदलीसाठी खाली आपण देत असलेल्या वीस पर्यायावार  आपली बदली होईल.. *जर खो नाही मिळला तर आपण जैसे थे रहाल*.दिलेल्य 20 पर्यायापैकी शाळा मिळली नही तर आपणास सिस्टम रॕन्ढमली शाळा देईल.जित कुठेही...आपली हि प्राशासकीय बदली राहिल..


*request* अपणास कुणी खो देणारच नही आसा विश्वास आसेल .आपण सिनिआर आसाल तर. जवळ येण्यसाठी आपण हा पर्याया निवडा. रिक्वेस्ट ह पर्याय निवडुनही आपणास कुणी खो दिला तर वा नाही दिल तरी आपली दिलेल्य पर्यायावर आपली बदली होईल...

 रिक्वेस्ट राउंड मध्ये वीस पैकी शाळा नही मिळली तर बदली होईल कि नाही हे संदिग्ध आहे.

आता पती पत्नी एकत्री करण वालै खालील पर्यायाचा वापर करतील... *benifit susbund/wife*


दोघापैकी जे सिनिआर आथवा समानिकरण .आथवा खो बसलेले आसतील किवा 30km च्या पुढे सध्याचे अंतर आसतील त्यानी एकत्रीकरण साठी दोघापैकी पहिल्यांदा जो फाॕर्म भरल त्यानी *yes* ला क्लिक करा..फाॕम ओपन ओपन होईल.पत्नी /पतीचा आय डी टाका.( *आय डी टाकल्यलर तुम्ही दोघे आता एक युनिट तयार झालेले आहात.,सुरुवातीला फाॕम भरणाराची सिनॕरीटी दुसर्यला ॲटोमेटीक लागेला* पती पत्नी पैकी दुसर्याचा फाॕम भरताना एकत्रीकरण ला *no* म्हणा..


आता खाली जिल्हा.तालुका .महसुली गाव.एका महसुली गावा आंतरगत आसलेल्या एका पेक्षा जास्त शाळा आसतील तर शाळा निवडा.शाळा निवडल्यल 


*add preference* वर क्लिक  करा.



*save data successfull* आसा मेसज आल्यास आपली एक शाळा ॲड झाली.आशा प्रकारे शाळा ॲड करता चला...


*20 शाळा ॲड झाल्यावर Save म्हणा*


20 शाळा ॲड करतान सिक्वेन्स चुकला तर ॲड च्य बाजुचा *re-arrange* हा पर्याय निवडा...

व शाळांचा व्यवस्थित क्रम लावा...

20 शाळा निवडुन झाल्यवर..


जिथ आपण *tuc application* वर क्लिक केले होते.त्य खालचा optiin वर क्लिक करुन  *draft* मधे आपला फाॕम पहा...गरज असल्यास पुन्हा tuc मधे जाऊन दुरुस्त करा...


भरलेला फाॕर्म बरोबर आसेल तर 

*self verrify*  वर क्लिक करुन नाव सलेक्ट करा व *print view* म्हणा..print पहा,,back या.तीथच इता print view च्या बाजुला. *Verify* या option वर क्लिक करा...

*एकदा फाॕम वेरिफाय झाल्यावर कुठलाच बदल करता येणार नाही..*


याच यदीतीला सर्वात शेवटच्या tab मधुन *print काढा*..



*झाला आपला फाॕम भरुन*


(फाॕर्म भरुन झाल्यावर कृपया लाॕगआउट होण्यस विसरु नका.आपल्या ईतर बांधवाला लाॕगिन उपलब्ध होईल)


*Disclaimer* -हि पोष्ट टाईप करताना थोडिफार चुक असु शकते.कारण मला ट्रान्सफर पोर्टल वर  माझा फाॕर्म भरत आसताना ज्या ज्या बाबी  समजल्या/वाटल्या त्यावर अधारीत हि पोष्ट आहे...यातील सर्व बाबी 99% खर्या आहेत.किंचित बदल आसु शकतो...

संपुर्ण माहिती समजुन घेऊन खात्री करुनच फाॕम भरा.या पोष्ट मध्ये माझ्या समजण्यात काही चुकिचे असु शकते असे असल्यस हि पोष्ट फक्त मार्गदर्शन पर आहे.कायदेशीर रित्या मि जबाबदार नसेल)

धन्यवाद 


लेखन

*श्री.दत्ता आम्रित-पाटील*
          पाथरी.परभणी
        9403063822

सदरील पोष्ट मध्ये व्हाटसपवर कुणी छेडछाड करुन शिक्षक बांधवात गैरसमज निर्मान होऊ नये म्हणुन आम्ही आमच्या   https://dattaamrit.blogspot.in/?m=1 या

ब्लाॕग वर हि पोष्ट पुर्वप्रसारीत व सुरक्षित करण्यात आलेली आहे..

*आधिक माहिती साठी भेट द्या*

https://dattaamrit.blogspot.in/?m=1

*कृपया हि पोष्ट ईतर गृप वर शेअर करा*

No comments:

Post a Comment