संदेश....

बेटी बचाओ..बेटी पढाओ..हर एक माय माझी वाघिण झाली पाहिजे..ईथे तीथे राबाण्याऐवजी ती थेट शाळेत आली पाहीजे. बेटी है देश का कल..बेटी है देश का सम्मान..बेटी बचाओ..बेटी पढाओ..!!
मित्र हो,नमस्कार,ब्लाँग डेव्हलपिंगचे कार्य चालु आहे.लवकरच आपल्या सेवेत दाखल होईल..This Blog Is Under Construction..येथे प्रसिद्ध झालेली बरीच माहिती इंटरनेटवरून घेण्यात आली आहे.जर यातून कुणाच्या copyright हक्क कायद्याचे उल्लंघन होत असेल तर कृपया आम्हाला तात्काळ कळवावे अशा बाबी ब्लॉग या वरून त्वरित काढून टाकल्या जातील

07/09/2018


नमस्कार
सर्वप्रथम अपणा सर्वाना शिक्षक दिनाच्या मनपुर्वक हार्दिक शुभेच्छा...

आज दि.05 सप्टे 2018 रोजी शिक्षक दिना निमित्ताने दिवसभर फोन,मेसजेस,व्हाटसप् तसेच प्रत्यक्षात भेटुन आपण सर्वानी ज्या शुभेच्छा दिल्या त्यांचा मनपुर्वक स्विकार. प्रा.शा.टाकळगव्हाण तांडा येथील गेल्या 5-6 वर्षाच्या कालावधीत गोरगरीबांच्या लेकरांच्या जिवनात शिक्षणाची श्रीमंती आणण्यासाठी आपला थोडासा हातभार लागला याचा मनस्वी आनंद आहे..
माझ्या हातून घडत असलेल्या चांगल्या कामाचे सर्व श्रेय प्रथम माझे आई-वडील यांना समर्पित करतो.माझी पत्नी व दोन्ही मुले माझ्या पाठीशी नेहमी खंबीर उभे आहेत.याचा मला सार्थ अभिमान आहे.
आज शिक्षक दिना निमित्ताने तांडा वस्तीवर करत असलेल्या कामाची  दै.लोकमत या लोकप्रिय वृत्तपत्र समुहाने "Hello Parbhani" मध्ये दखल घेतल्या बद्दल दै.लोकमत समुहाचे आमचे मार्गदर्शक
मा.विठ्ठलराव भिसे साहेब (दै.लोकमत)
जि.प.पदाधिकारी(सर्व).
पं.स.पदाधिकारी(सर्व).
मा.गटशिक्षणाधिकारी साहेब.पं.स. पाथरी.
मा.शि.वि.अधिकारी(सर्व).पं.स. पाथरी.
मा.केंद्र प्रमुख(सर्व)पं.स. पाथरी.
मा.मुख्याध्यापक(सर्व)पं.स. पाथरी.
शिक्षक बंधू-भगिणी(सर्व)पं.स. पाथरी.
ग.सा.के पाथरी मधील बंधु-भगिणी(सर्व).
माझे सर्व विद्यार्थी चिमुकले बाळगोपाळ.आमच्या गावातील समस्त पालक व या एकुणच वाटचालीत माझ्या शाळेतील सर्व सहकारी शिक्षक बांधव यांचा ही मोलाचा वाटा आहे
सर्वाना मनपुर्वक धन्यवाद...


   श्री.दत्ता आम्रित(पाटिल)
  प्रा.शा.टाकळगव्हाणतांडा
      9403063822
www.dattaamrit.blogspot.com

1 comment:

  1. Amrut Scheme In Hindi के इस लेख मे आपको Amrut Scheme Guidelines की जानकारी के साथ Amrut Scheme Budget की जानकारी दी गई है। इसके साथ Amrut Yojana pdf दी गई है। Amrut Scheme Launch Date 25 जून 2015 है। Pradhan Mantri Amrit Yojana की सम्पूर्ण जानकारी के लिए आपको यह लेख पूरा पढ़ना होगा। Amrut Scheme in Hindi

    ReplyDelete