आंतर जिल्हा बदली टप्पा-2 फाॕम भरताना स्टाफ पोर्टल व ट्रान्सफर पोर्टल वरील रिक्रुटमेंट कॕटॕगरी मॕच होत नसल्याच्या एरर बाबत
आजिब टप्पा2 सुरु झाल्याबरोबर बर्याच जणानी application मधून फोन नं सह सर्व डिटेल्स व्यवस्थित भरुन सेव केला होता.परंतु व्हेरिफिकेशन टॕब उपलब्ध नव्हती.
आज व्हेरिफाय टॕब उपलब्ध झाली असुन फाॕम व्हेरिफाय करायला गेल्यास स्टाफ पोर्टल व ट्रान्सफर पोर्टल वरील Application फाॕम मधील रिक्रुटमेंट कॕटॕगरी मॕच होत नाहीत आसा एरर येतोय..
हा एरर का येतोय?
1) Portal सुरु झाल्याबरोबर दोन दिवसापुर्वी आपण जर फाॕम सेव केला असेल तर तो फाॕम एडिट करुन पुन्हा सेव करा..
2) आद्याप जर आपण आंजिब बदली फाॕम भरुन सेव च नसेल केलेला तर Application मधुन सर्व माहिती व्यवस्थित भरुन सेव करा.
3)आता Application च्या बाजुला असलेल्या व्हेरिफाय टॕब मध्ये जा..
4) व्हेरिफाय वर क्लिक केल्यावर ट्रान्सफर Application वर क्लिक करा..
5) व्हेरिफाय म्हणा
6) फाॕम मध्ये दिलेल्या मोबाईल नं वर otp येईल..
otp टाका सबमिट करा
व्हेरिफाय कंपलीट 👍🏻

No comments:
Post a Comment