संदेश....

बेटी बचाओ..बेटी पढाओ..हर एक माय माझी वाघिण झाली पाहिजे..ईथे तीथे राबाण्याऐवजी ती थेट शाळेत आली पाहीजे. बेटी है देश का कल..बेटी है देश का सम्मान..बेटी बचाओ..बेटी पढाओ..!!
मित्र हो,नमस्कार,ब्लाँग डेव्हलपिंगचे कार्य चालु आहे.लवकरच आपल्या सेवेत दाखल होईल..This Blog Is Under Construction..येथे प्रसिद्ध झालेली बरीच माहिती इंटरनेटवरून घेण्यात आली आहे.जर यातून कुणाच्या copyright हक्क कायद्याचे उल्लंघन होत असेल तर कृपया आम्हाला तात्काळ कळवावे अशा बाबी ब्लॉग या वरून त्वरित काढून टाकल्या जातील

24/08/2019



     केंद्रिय मानव संसाधन विकास मंत्रालय 
            नवी दिल्ली भारत सरकार
    MyGov Online Space Quiz
---------------------------------------------
                  सहभाग प्रमाणपत्र
            चि.दिप दत्तात्रय आम्रित

केंद्रिय मानव संसाधन विकास मंत्रालय नवी दिल्ली भारत सरकार मार्फत शालेय विद्यार्थ्यांमध्ये अवकाश कार्यक्रम बद्दल जनजागृती होण्याच्या दृष्टीने इस्रो व MyGov याच्यां समन्वायाने आॕनलाईन Space Quiz आयोजित होती.सहभागी होणार्या प्रत्येक विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र मिळणार व राज्य निहाय गुणाणुक्रमे प्रथम येणार्या दोन विद्यार्थ्यांना चंद्रायान-2 लॕंडिंग वेळी प्रधानमंत्री मा.नरेंद्र मोदी यांच्यसोबत चंद्रायान-2 चे लाईव प्रक्षेपण पहाण्याची संधी...
या आॕनलाईन प्रश्नमंजुषामध्ये सहभागा बद्दल दिप आम्रित ला सहभाग प्रमाणपत्र मिळले.

           श्री.दत्ता आम्रित-प्राथ.शिक्षक
              जिल्हा परिषद परभणी

No comments:

Post a Comment