संदेश....

बेटी बचाओ..बेटी पढाओ..हर एक माय माझी वाघिण झाली पाहिजे..ईथे तीथे राबाण्याऐवजी ती थेट शाळेत आली पाहीजे. बेटी है देश का कल..बेटी है देश का सम्मान..बेटी बचाओ..बेटी पढाओ..!!
मित्र हो,नमस्कार,ब्लाँग डेव्हलपिंगचे कार्य चालु आहे.लवकरच आपल्या सेवेत दाखल होईल..This Blog Is Under Construction..येथे प्रसिद्ध झालेली बरीच माहिती इंटरनेटवरून घेण्यात आली आहे.जर यातून कुणाच्या copyright हक्क कायद्याचे उल्लंघन होत असेल तर कृपया आम्हाला तात्काळ कळवावे अशा बाबी ब्लॉग या वरून त्वरित काढून टाकल्या जातील

08/09/2019

शिक्षक कर्मचारी महिती मा.निवडणूक आयोगाकडे ONLINE करणे बाबत

शिक्षक कर्मचारी महिती मा.निवडणूक आयोगाकडे ONLINE करणे बाबत

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 साठी अधिकारी / कर्मचारी यांची माहिती online संकलित करण्यासाठी खालील प्रमाणे माहिती वेबसाइट वर भरायची आहे

सर्वप्रथम शाळेच्या मुख्याध्यापकानी पे यूनिट कार्यलय किंवा तहसील कार्यलय कडुन आपल्या शाळेचे User Id व password असलेले पत्र प्राप्त करून घेणे आवश्यक आहे. त्यानंतर खालील वेबसाइट लीक वर जाऊंन लॉगिन करावे.

Login करण्यासाठी ईथे CLICK करा

ही लिंक वर जाऊंन वेबसाइट ओपन करावे नंतर अपल्याल्या मा.गटशिक्षणाधिकारी महोदाय यानी वरील पोष्ट मधे दिलेल्या user id व password चा वापर करून व त्यानंतर चैलेंज कोर्ड प्रश्नाच उत्तर लिहून लॉगिन करावे.लॉगिन केल्यानंतर आपणास जुने पासवर्ड बदलून नवीन पासवर्ड टाकावे पुन्हा लॉगिन करावे.

लॉगिन झाल्यावर आपणास Dashboard वरील कर्मचारी लिंगनिहाय सँख्या पाहव्यास मिळेल


कर्मचारी माहिती भरण्यास खालील प्रमाणे कार्यवाही करावी 

१) सर्वात वरील डाव्या बाजूला तीन आडव्या रेशेला क्लिक करावे.

२) Polling Staff ला क्लिक करा

३) add new Record वर क्लिक करा

४) येणाऱ्या पेज वर एक एक कर्मचारी ची माहिती भरून सेव करा.

५) सर्व कर्मचारी ज्याना वेतन मिलत आहे अश्या शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारिची माहिती भरावी व सर्वात शेवटी Pdf file सोबत जोडल्या प्रमाणे upload करावी.

६) Staff details वर जाऊंन सर्व कर्मचारिची माहिती भरली असल्याची खात्री करा Control + P है बटन दाबुन Print काढून घ्या Excel File मध्ये माहिती हवी असल्यास एक्सेल फॉरमैट मध्ये सुधा माहिती download करु शकता येते व त्यांतर माहिती तहसिल कार्यलयात नियमानुसार Submit करा.

तदार यादीत आपले नाव ONLINE कसे शोधावे यासाठी विडिओ पहा. क्लिक करा.

टिप : एखाद्या कर्मचारीचे इलेक्शन कार्ड द्वारे यादी भाग क्रमांक,अनुक्रमांक पहावयचे असल्यास 

 मतदार यादीत आपला यादी भाग.अनुक्रमांक पहाण्यासाठी CLICK करा

या वेबसाइटवर जाऊन त्याचे Voter Id कार्ड नम्बर टाकून माहिती मिळवू शकता.
copy paste

No comments:

Post a Comment