संदेश....

बेटी बचाओ..बेटी पढाओ..हर एक माय माझी वाघिण झाली पाहिजे..ईथे तीथे राबाण्याऐवजी ती थेट शाळेत आली पाहीजे. बेटी है देश का कल..बेटी है देश का सम्मान..बेटी बचाओ..बेटी पढाओ..!!
मित्र हो,नमस्कार,ब्लाँग डेव्हलपिंगचे कार्य चालु आहे.लवकरच आपल्या सेवेत दाखल होईल..This Blog Is Under Construction..येथे प्रसिद्ध झालेली बरीच माहिती इंटरनेटवरून घेण्यात आली आहे.जर यातून कुणाच्या copyright हक्क कायद्याचे उल्लंघन होत असेल तर कृपया आम्हाला तात्काळ कळवावे अशा बाबी ब्लॉग या वरून त्वरित काढून टाकल्या जातील

27/10/2019

सेमिनारबमधील काही महत्वाचें मुद्दे
🔷स्टेटमेंट चे प्रश्न सोडवताना उत्तर पर्यायात एलिमिनेशन वर जास्त भर द्याा

🔷केमिस्ट्रीच्या पेपर तयार करताना,पेपर काढणार्याच्या समोर राज्य शासनाची विज्ञान पुस्तकेबआणि मागील तीन ते चार वर्षाचे पेपर समोर असतील,ी
🔷 कुठल्याही प्रकारचा प्रश्न पेपर मध्ये आला तर त्याच्याशी संबंधित प्रश्नची पूर्वतायरी म्हणून किमान पाच प्रश्न मुलांनी तयार करावेत

🔷2021-22 चा पेपर अजीबात काठीण नव्हता, तर प्रश्न सोडवण्यासाठी विद्यार्थ्यांचा जास्तीत जास्त वेळ वाया कसा जाईल असा पेपर होता,पेपरची लेवल तीच आहे,प्रश्न सोडवताना वेळ जास्त लागला,म्हणून मुलांना मार्क कमी पडलेी 

  🔷लॉजिक लावा,डोके चालवा
🔷 सिम्पल प्रश्न सोडवण्या वर जास्त भर द्या
🔷जो प्रश्न जास्त वेळ घेईल अशा प्रश्नाचे दोन उत्तर कोणते नसतील,यावर जास्त भर द्या, वेळ कमी लागेल
🔷केमिस्ट्री मध्ये फॉर्मुला अत्यंत महत्त्वाचा आहे,फॉर्मुला चुकला तर उत्तर पूर्ण चुकेल
🔷काही प्रश्नांमध्ये सुरुवातीला अर्ध्यापर्यंत उदाहरण असते,आणि मुख्य प्रश्न हा अर्ध्याच्या नंतर असतो,म्हणून प्रश्न कुठून सुरू झाला आहे हे पाहणं अत्यंत महत्त्वाचा आहे
🔷केमिस्ट्री मध्ये 31 ते 60 मध्ये तुम्हाला किती प्रश्न येतात अगोदर ते सोडवा
🔷कॅल्क्युलेट मुलेरिटी व कॅल्क्युलेटर मॉल वर आधारीत प्रश्न सोडवण्यासाठी शॉर्ट टेक्निक वापराा
🔷केमिस्ट्रीच स्टेट बोर्ड पुस्तके व्यवस्थित पहा,75% पेक्षा जास्त मार्क पडतील
🔷तीन वर्षाचे पेपर तिन्ही विषयासाठी व्यवस्थित फॉलो करा
🔷टाईम मॅनेजमेंट विशेष लक्ष द्या

No comments:

Post a Comment