संदेश....

बेटी बचाओ..बेटी पढाओ..हर एक माय माझी वाघिण झाली पाहिजे..ईथे तीथे राबाण्याऐवजी ती थेट शाळेत आली पाहीजे. बेटी है देश का कल..बेटी है देश का सम्मान..बेटी बचाओ..बेटी पढाओ..!!
मित्र हो,नमस्कार,ब्लाँग डेव्हलपिंगचे कार्य चालु आहे.लवकरच आपल्या सेवेत दाखल होईल..This Blog Is Under Construction..येथे प्रसिद्ध झालेली बरीच माहिती इंटरनेटवरून घेण्यात आली आहे.जर यातून कुणाच्या copyright हक्क कायद्याचे उल्लंघन होत असेल तर कृपया आम्हाला तात्काळ कळवावे अशा बाबी ब्लॉग या वरून त्वरित काढून टाकल्या जातील

07/11/2022

बदली अपडेट




➡️ जिल्हा कार्यालयाकडून शिक्षकांना बदली अर्ज करण्यासंदर्भात सूचना येणे अपेक्षित आहे


➡️ काल झालेल्या VC नुसार, सद्या 31/12/22 पर्यंत सेवानिवृत्त, कालच्या  तारखेपर्यंत निधन झालेले, यांना system मधून वगळण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे.


➡️ यानंतर BEO/EO Login वरुन Sanction, working & Compulsary vacancy update करणे आहे.


➡️ यानंतर eligible व entitled ची यादी व रीक्त पदे, समानीकरणात रिक्त पदे प्रसिद्ध केले जाईल


➡️ लगेच संवर्ग 1/2 साठी फार्म भरणे सुरू होईल


➡️ जोपर्यंत 31 डिसेंबर 2022 पर्यंत सेवानिवृत्त कालच्या तारखेपर्यंत निधन झालेले पोर्टलवरून वगळण्यात येत नाही..


➡️ गटशिक्षणाधिकारी व शिक्षणाधिकारी लॉगिन वरून संच मान्यतेनुसार उपलब्ध पदे व कार्यरत पदे अपडेट करून संपूर्ण जिल्ह्यातील रिक्त पदा नुसार समानीकरणांनुसार बॅनपदे अपडेट होत नाहीत...


➡️ बदली पात्र व बदली अधिकार प्राप्त यांच्या याद्या प्रसिद्ध होत नाही..


➡️ रिक्त पदांच्या याद्या प्रसिद्ध होत नाहीत..


➡️ वरील सर्व कामे सर्व जिल्ह्यांची जोपर्यंत पूर्ण होणार नाहीत तोपर्यंत पोर्टलवर संवर्ग एक व संवर्ग दोन यांना बदली होकार किंवा नकार देण्यासाठी बदली पोर्टल सुरू होणार नाही.


➡️ जर युद्ध पातळीवर ही सर्व कामे पूर्ण झाली तर बदली पोर्टलवर आपल्याला होकार किंवा नकार देता येईल.. जर सर्व कामे सर्व जिल्ह्यांची पूर्ण झाली नाहीत तर अजून वाट पहावी लागेल.

धन्यवाद....!

No comments:

Post a Comment