शालेय विद्यार्थी लाभाच्या योजना
=============================================
उपस्थिती भत्ता
ई . १ली ते ४ थी
SC, ST, VJNT संवर्गातील दारिद्र्य रेषेखालील पालकांच्या किंवा वार्षिक उत्पन्न ११०००/- व शहरी ११८५०/- महसूल अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र असणाऱ्या दरमहा ७५% उपस्थिती असणाऱ्या मुली
मोफत गणवेश योजना
ई . १ली ते ८वी
SC, ST, VJNT संवर्गातील सर्व मुले व मुली
मोफत लेखन साहित्य
ई . १ली ते ४ थी
SC, ST, VJNT संवर्गातील सर्व मुले व मुली
शालेय पोषण आहार
ई.1ली ते 5 वी
मोफत लेखन साहित्य
ई . १ली ते ४ थी
SC, ST, VJNT संवर्गातील सर्व मुले व मुली
शालेय पोषण आहार
ई.1ली ते 5 वी
उपस्थित असणाऱ्या सर्व मुला - मुलींना दररोज
राष्ट्रीय मध्यान्ह भोजन योजना
राष्ट्रीय मध्यान्ह भोजन योजना
ई.६वी ते ८ वी
उपस्थित असणाऱ्या सर्व मुला-मुलींना दररोज
मोफत पाठ्यपुस्तके
ई.१ली ते ८ वी ई . १ली ते ८ वी सर्व विद्यार्थी
मोफत गणवेश योजना
ई .१ली ते ८ वी
सर्व जातीच्या मुली तसेच SC, ST व दारिद्र्य रेषेखालील (BPL)पालकांची उर्वरित संवर्गातील फक्त मुले
सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती
इ .५वी ते ७वी

SC,VJNT,SBC संवर्गातील मुली
सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती
इ . ८वी ते १० वी
SC .Vjnt संवर्गातील मुली
गुणवत्ता शिष्यवृत्ती
गुणवत्ता शिष्यवृत्ती
ई. ६ वी ते १० वी
माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांनाSC,VJNT.SBC मुले व मुली
परीक्षा फी ई. १० वी
(S.S.C.बोर्ड ) ई.१० वी
परीक्षा फी ई. १० वी
(S.S.C.बोर्ड ) ई.१० वी
SC,ST,VJNT,SBC विशेष मागास मुले व मुली
अस्वच्छ व्यवसायात पालकंच्या पाल्यांना शिष्यवृत्ती
अस्वच्छ व्यवसायात पालकंच्या पाल्यांना शिष्यवृत्ती
ई. १ली ते १० वी
१) जातीचे बंधन नाही.
२)व्यवसायाचे प्रमाणपत्र ग्रामसेवक व सरपंच यांच्या स्वाक्षरीने ,कार्यकारी दंडाधिकारी यांचे प्रमाणपत्र, शहरी भागामध्ये उपायुक्त म . न . पा . यांचे प्रमाणपत्र
३)खालील व्यवसाय असावेत .
जनावरांची कातडी सोलणे , कातडी कमावणे.मल उचलने ई .
अपंग विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती

४०% अपंगत्व प्रमाणपत्र असणारे खालील विद्यार्थी विद्यार्थी
अ ) अंध ब)मुकबधीर क)अस्थिव्यंग
राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती
११वी एस . एस . सी . बोर्ड
अ ) अंध ब)मुकबधीर क)अस्थिव्यंग
राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती
११वी एस . एस . सी . बोर्ड
परीक्षा ७५% गुण घेऊन अकरावीत प्रवेश SC, VJNT, SBC मुले मुली
राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती १०वी व १२ वी
१०वी व १२ वी
राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती १०वी व १२ वी
१०वी व १२ वी
बोर्डात शाळा /महाविद्यालयातून सर्वसाधारण विद्यार्थ्यांमधून प्रथम क्रमांक SC,VJNT,SBC मुले मुली
अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांच्या पालकांना प्रोत्साहन भत्ता
५ वी ते ७ वी
अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांच्या पालकांना प्रोत्साहन भत्ता
५ वी ते ७ वी
मुस्लीम , बौध , ख्रिस्चन , शीख , जैन व पारशी समाजातील दरमहा ७५% उपस्थिती असणारे मुले - मुली
मोफत गणवेश योजना
मोफत गणवेश योजना
१ली ते ४थी-८वी..
मुस्लीम , बौध , ख्रिस्चन , शीख , जैन व पारशी समाजातील मुले - मुली (अल्पसंख्यांक विभाग योजने अंतर्गत )
प्राथमिक अल्पसंख्यांक शिष्यवृत्ती
मुस्लीम , बौध , ख्रिस्चन , शीख , जैन व पारशी समाजातील मुले - मुली (अल्पसंख्यांक विभाग योजने अंतर्गत )
प्राथमिक अल्पसंख्यांक शिष्यवृत्ती
ई. १ली ते १० वी
मुस्लीम , बुद्ध , ख्रिस्चन , शीख , पारशी समाजातील विद्यार्थ्यांसाठी
१)मागील वर्षी ५०% गुण आवश्यक
२) उत्पन्न १ लाखांपर्यंत
३)साक्षांकीत फोटो
४)१०/- च्या स्टंप पेपर वर स्वयं घोषित अल्पसंख्यांक असलेले प्रमाणपत्र
५)एका कुटुंबातील दोनपेक्षा जास्त पाल्यांना अनुद्नेय नाही
सुवर्ण महोत्सवी आदिवासी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती योजना
ई . १ ते १० एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाधिकारी
१) ST संवर्गातील मुले मुली
२)मुख्याध्यापकांनी ST असल्याचे प्रमाणित केलेले प्रमाणपत्र
३)वार्षिक उत्पन्न रु १. ०८ लाखांपेक्षा कमी आसल्याचे ग्रामपंचायतीचे प्रमाणपत्र
४)दरमहा उपस्थिती ८०% आवश्यक .

धन्यवाद
No comments:
Post a Comment