संदेश....

बेटी बचाओ..बेटी पढाओ..हर एक माय माझी वाघिण झाली पाहिजे..ईथे तीथे राबाण्याऐवजी ती थेट शाळेत आली पाहीजे. बेटी है देश का कल..बेटी है देश का सम्मान..बेटी बचाओ..बेटी पढाओ..!!
मित्र हो,नमस्कार,ब्लाँग डेव्हलपिंगचे कार्य चालु आहे.लवकरच आपल्या सेवेत दाखल होईल..This Blog Is Under Construction..येथे प्रसिद्ध झालेली बरीच माहिती इंटरनेटवरून घेण्यात आली आहे.जर यातून कुणाच्या copyright हक्क कायद्याचे उल्लंघन होत असेल तर कृपया आम्हाला तात्काळ कळवावे अशा बाबी ब्लॉग या वरून त्वरित काढून टाकल्या जातील

30/08/2017

   
आधार कार्ड PAN कार्ड  ला आसे लिंक करा...
-------------------------------------

अधार PAN ला  लिंक करण्यासाठी ईथे  
👉 CLICK HERE


लिंक ओपन झाल्यावर काय करणार

उजव्या बाजूला मध्यभागी registerd user  login here दिसत आहे.त्यावर क्लिक करा,डाव्या बाजूला लॉगीन विंडो उघडेल (इथे आपणास लॉगीन करायचे नाही.) या लॉगीन विंडो च्या वर आडवे ऑप्शन दिसतील,त्या मधील service वर क्लिक करा. आता आपणास link adhar दिसेल.त्या वर क्लिक करा.

आता आपल्या सोबत हि माहिती उपलब्ध असावी 

1) PAN NO
2) ADHAR NO
3) नाव (आधार कार्ड वरील)
CAPTCHA CODE टाका
 व 
LINK ADHAR वर  क्लिक करा 

अधार व PAN वरील जन्मतारीख  एक म्हणजे सारखी नसेल तर आधार PAN ला लिंक होणार नही

 ADHAR PAN LINKING COMPLETE SUCCESSFULLY 
----------------------------------

आपले ADHAR CARD - PAN CARD ला लिंक झालेले आहे 
----------------------------------------------

👉एसएमएस द्वारे 
ADHAR CARD- PAN CARD ला लिंक करा 

पॅनकार्ड लिंक करण्यासाठी असा करा एसएमएस:

आयकर विभागकडून वृत्तपत्रात दिलेल्या जाहिरातीत पॅन कार्ड आधारकार्डशी कसं लिंक करावं हे सांगण्यात आलं आहे. असं करण्यासाठी फक्त तुम्हाला तुमच्या मोबाइल क्रमांकावरुन 567678 किंवा 56161 या क्रमांकावर मेसेज करायचा आहे.

UIDPAN (स्पेस) तुमचा आधार नंबर (स्पेस) तुमचा पॅनकार्ड नंबर असा SMS या 567678 किंवा 56161 नंबरवर करा.

आधार कार्ड पॅनसोबत कसं लिंक कराल?

आयकर विभागाच्या incometaxindiaefiling.gov.in या वेबसाईटवर ई-फायलिंग ही नवीन सुविधा देण्यात आली आहे. या लिंकवर क्लिक केल्यानंतर अगोदर तुमचा पॅन क्रमांक टाकावा लागेल. त्यानंतर आधार नंबर लागेल आणि त्याखालीच आधार नंबरवर असलेलं नाव टाकावं लागेल.

वरील सर्व माहिती अचूक टाकल्यानंतर खाली दिलेला व्हेरिफिकेशन कोड टाकून ‘लिंक आधार’ या पर्यायावर क्लिक करावं लागेल. यानंतर लगेच तुमचं आधार कार्ड पॅनशी लिंक होईल.


दरम्यान आधार कार्ड आणि पॅनवर असणारी जन्म तारीख एक असणं गरजेचं आहे. अन्यथा तुम्हाला आधार कार्डशी संलग्नित मोबाईल क्रमांकावर वन टाईम पासवर्ड येईल. तो पासवर्ड टाकून पुढील प्रक्रिया करावी लागेल.

दत्ता आम्रित (पाटिल) पाथरी. परभणी 9403063822

No comments:

Post a Comment