संदेश....

बेटी बचाओ..बेटी पढाओ..हर एक माय माझी वाघिण झाली पाहिजे..ईथे तीथे राबाण्याऐवजी ती थेट शाळेत आली पाहीजे. बेटी है देश का कल..बेटी है देश का सम्मान..बेटी बचाओ..बेटी पढाओ..!!
मित्र हो,नमस्कार,ब्लाँग डेव्हलपिंगचे कार्य चालु आहे.लवकरच आपल्या सेवेत दाखल होईल..This Blog Is Under Construction..येथे प्रसिद्ध झालेली बरीच माहिती इंटरनेटवरून घेण्यात आली आहे.जर यातून कुणाच्या copyright हक्क कायद्याचे उल्लंघन होत असेल तर कृपया आम्हाला तात्काळ कळवावे अशा बाबी ब्लॉग या वरून त्वरित काढून टाकल्या जातील

07/11/2017

विद्यार्थी दिन विशेष
-------------------------------
शोषितांचा कैवारी,
घटनेचा रचिलास पाया,
हे भिमाईच्या भिमराया !!१!!

वंदन करतो तुम्हाला,

दिनाचे अश्रु पुसण्यास 
झिझवलात काया
हे भिमाईच्या भिमराया.!!२!!

धन्य त्या भिमाई,

विश्वरत्न पुण्य माता,
दाही दिशात घुमल्या,
माझ्या भिमरावांच्या कर्तत्व गाथा !!३!!

भारतरत्न,विश्वरत्न 

कायदे पंडित,
शिका,संघटित व्हा
नका करु शिक्षण खंडित.
नाही जाणार तुमची शिकवण वाया
हे भिमाईच्या भिमराया !!४!!

भारत मातेच्या सुपुत्रास

कोटी कोटी वंदन व विद्यार्थी दिनांच्या सर्वाना मनपुर्वक हार्दीक शुभेच्छा 

                     लेखन

         श्री.दत्ता आम्रित (पाटील )
                 पाथरी परभणी 
                ९४०३०६३८२२

माझ्या कविता (सहज सुचलेले) वाचण्यासाठी खालिल लिंक ला click करा 

https://m.facebook.com/groups/1453951414896362

No comments:

Post a Comment