संदेश....

बेटी बचाओ..बेटी पढाओ..हर एक माय माझी वाघिण झाली पाहिजे..ईथे तीथे राबाण्याऐवजी ती थेट शाळेत आली पाहीजे. बेटी है देश का कल..बेटी है देश का सम्मान..बेटी बचाओ..बेटी पढाओ..!!
मित्र हो,नमस्कार,ब्लाँग डेव्हलपिंगचे कार्य चालु आहे.लवकरच आपल्या सेवेत दाखल होईल..This Blog Is Under Construction..येथे प्रसिद्ध झालेली बरीच माहिती इंटरनेटवरून घेण्यात आली आहे.जर यातून कुणाच्या copyright हक्क कायद्याचे उल्लंघन होत असेल तर कृपया आम्हाला तात्काळ कळवावे अशा बाबी ब्लॉग या वरून त्वरित काढून टाकल्या जातील

16/11/2017


वर्ग 5वी.8वी.स्काॕलरशिप मुलांची फिस संदर्भात महत्वपुर्ण
-------------------------------------------

शाळा सलंग्नता फिस(रु 200) साठी कृपया सर्वानी थांबूयात थोड...

 फक्त जि.प.शाळाची विद्यार्थी फिस जिल्हा परिषद भरु शकते.

शाळा संलग्नता फिस(5वी व 8वी एकत्रित ) रु200+ प्रति विद्यार्थी 20 अपणाला(जि.प.शाळेच्या मुख्याध्यापक ) भरावी लागतेय ....

म्हणजे शाळा सलग्नता फि रु200+प्रति विद्यार्थी 20 किंवा 80
(कास्ट साठी 20रु व ओपन साठी 80रु)

उदा.....
वर्ग 5वी.8वी चे एकून विद्यार्थी चे आपण 16 फाॕर्म भरले आसतील तर 16 विद्यार्थी चे प्रति 20 म्हणजे  320..
200+320= 520 भरावे लागतील.
(काही ओपनचे विद्यार्थी असतील तर प्रति विद्यार्थी 80रु प्रमाणे रक्कम वाढेल)

फिस भरण्यास थांबू थोड वा आपल्या जिल्हा प्रशासनास चौकशी करु👍

काही जि.प.या मुलांची फिस स्वतः भरणार आहे....
आपला जि.प यात आसू शकते

       आधिक माहितीसाठी भेट द्या
www.dattaamrit.blogspot.com

                        लेखन           
           श्री.दत्ता आम्रित(पाटिल)
                  पाथरी,परभणी
                  9403063822

       पोष्ट पुढे ईतर गृप वर पाठवा

(सुचना- सदरील पोस्ट फक्त माहितीस्तव आहे , आपल्याला मदत करणे हा एवढाच हेतू असुन , कोणत्याही प्रकारे अधिकृत पोस्ट नाही, कोणतीही क्रिया करण्यापूर्वी आपण आपल्या वरिष्ठांचा सल्ला घ्या ) 

1 comment:

  1. महत्त्वपूर्ण माहिती.....

    ReplyDelete