संदेश....

बेटी बचाओ..बेटी पढाओ..हर एक माय माझी वाघिण झाली पाहिजे..ईथे तीथे राबाण्याऐवजी ती थेट शाळेत आली पाहीजे. बेटी है देश का कल..बेटी है देश का सम्मान..बेटी बचाओ..बेटी पढाओ..!!
मित्र हो,नमस्कार,ब्लाँग डेव्हलपिंगचे कार्य चालु आहे.लवकरच आपल्या सेवेत दाखल होईल..This Blog Is Under Construction..येथे प्रसिद्ध झालेली बरीच माहिती इंटरनेटवरून घेण्यात आली आहे.जर यातून कुणाच्या copyright हक्क कायद्याचे उल्लंघन होत असेल तर कृपया आम्हाला तात्काळ कळवावे अशा बाबी ब्लॉग या वरून त्वरित काढून टाकल्या जातील

05/12/2017

       
संकलित चाचणी-1 चे मार्क स्टुडंट पोर्टल वर ONLINE भरण्या संदर्भात महत्वपुर्ण सुचना
-----------------------------------------------
महा स्टुडंट App मधे संकलित चाचणी-1 चे गुण भरण्यासाठी अपणास लवकरच हे App उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. तत्पुर्वी......

   असे करा STUDENT PORTAL UPDATE
    -----------------------------------------------
1) स्टुडंट पोर्टल वर Master Tab मधुन शाळेवर नवीन आलेले शिक्षक Asign करा.

2) बदली झालेले रिमुव करा.वर्ग/तुकडी निहाय शिक्षक नेमुन टिचर आय डी व मोबाईल नं/ मेल आय डी. शालार्थ,सेवार्थ आय डी टाकून स्टुडंट पोर्टल अपडेट करुन घ्यावे..

3) पोर्टल वर सध्या मागिल वर्षी ज्या त्या  वर्गाला नेमलेले शिक्षक आसतील.ते व्यवस्थित पाहून घ्या.

4) चालु वर्षी शिक्षकांचे वर्ग बदल झालेले आसतील.योग्य वर्गाला योग्य शिख्क असल्या ची खात्री करा 

5) कुणी जिल्हा बदली करुन गेले असेल.कुणी जिल्हा  बदलुन आले आसेल.

6) जिल्हा बदली झालेले शिक्षक रिमुव करा.जिल्हा बदलीने नविन आलेले शिक्षक Add करुन

आशा प्रकारे दुरुस्ती करुन घ्या व आपल्या शाळेचे स्टुडंट पोर्टल अपडेट करुन ठेवा.. 

सदरिल महा स्टुडंट App प्ले स्टोअर ला लवकरच उपलब्ध होणार आहे..

   धन्यवाद

                   लेखन
       श्री.दत्ता आम्रित(पाटील)
               पाथरी,परभणी
                9403063822 

     आधिक माहितीसाठी खालिल Blog ला भेट द्या
                     दिप एज्यूकेशन्स वर्ल्ड
           www.dattaamrit.blogspot.com


No comments:

Post a Comment