संदेश....

बेटी बचाओ..बेटी पढाओ..हर एक माय माझी वाघिण झाली पाहिजे..ईथे तीथे राबाण्याऐवजी ती थेट शाळेत आली पाहीजे. बेटी है देश का कल..बेटी है देश का सम्मान..बेटी बचाओ..बेटी पढाओ..!!
मित्र हो,नमस्कार,ब्लाँग डेव्हलपिंगचे कार्य चालु आहे.लवकरच आपल्या सेवेत दाखल होईल..This Blog Is Under Construction..येथे प्रसिद्ध झालेली बरीच माहिती इंटरनेटवरून घेण्यात आली आहे.जर यातून कुणाच्या copyright हक्क कायद्याचे उल्लंघन होत असेल तर कृपया आम्हाला तात्काळ कळवावे अशा बाबी ब्लॉग या वरून त्वरित काढून टाकल्या जातील

02/12/2018

आज दि.02/12/2018 रोजी मा.डाॕ.पुरूषोत्तम भापकर साहेब.माजी शिक्षण आयुक्त पुणे.तथा विद्यमान विभागिय आयुक्त औरंगाबाद, यांच्या हस्ते गुणवत्तेचे शिलेदार म्हणुन आज त्यांच्या औरंगाबाद स्थित शासकीय निवासस्थानी छोटेखानी कार्यक्रमात "गुणवत्तेचे शिलेदार" हे पुस्तक भेट देऊन माझ्या सारख्या सामान्य शिक्षक ला गौरविण्यात आले...
आदरणिय डाॕ.भापकर सरांसारखे  वरिष्ट आधिकारी सर्वसामान्य तळगळतल्या काम करणार्या माणसाला शिक्षण आयुक्त पद सोडुन तीन वर्षा नंतर घरी बोलवून सत्कार करतात व कुटुंबातील व्यक्ती सारखी घरी वागणुक देतात हि तुम्हा आम्हा सारख्या साठी खरच खुप आभिमानाची बाब आहे...

आसे आधिकारी लाखात एक आसतात....

No comments:

Post a Comment