संदेश....

बेटी बचाओ..बेटी पढाओ..हर एक माय माझी वाघिण झाली पाहिजे..ईथे तीथे राबाण्याऐवजी ती थेट शाळेत आली पाहीजे. बेटी है देश का कल..बेटी है देश का सम्मान..बेटी बचाओ..बेटी पढाओ..!!
मित्र हो,नमस्कार,ब्लाँग डेव्हलपिंगचे कार्य चालु आहे.लवकरच आपल्या सेवेत दाखल होईल..This Blog Is Under Construction..येथे प्रसिद्ध झालेली बरीच माहिती इंटरनेटवरून घेण्यात आली आहे.जर यातून कुणाच्या copyright हक्क कायद्याचे उल्लंघन होत असेल तर कृपया आम्हाला तात्काळ कळवावे अशा बाबी ब्लॉग या वरून त्वरित काढून टाकल्या जातील

14/01/2019


*         
      शाळासिध्दी मुख्याध्यापक प्रशिक्षण
                 ता.पाथरी (जि.परभणी )Online_Dashboard_Presentstion
दि.14 जाने.2019 रोजी पंस पाथरी जि.परभणी येथे शाळासिध्दी वेबपोर्टल वर आॕनलाईल आपल्या शाळेची माहिती कशी भरायची याबाबत तालुक्यातील सर्व शाळांच्या मुख्याध्यापक याना प्रशिक्षण देण्यात आले.सदरिल प्रशिक्षण ला श्री.दत्ता आम्रित (पाटिल) यानी सविस्तर मार्गदर्शन केले.सर्वाना online पोर्टल ओपण करुन प्रत्यक्षात शाळेचा डॕशबोर्ड कसा भरायचा हे दाखवण्यात आले.सदरिल प्रशिक्षण ला पंस पाथरी चे गटशिक्षणाधिकारी मा.खोगरे साहेब.जे.शिक्षण विस्तार आधिकारी मा.राठोड साहेब,मा.गोरे साहेब.सोबतच केंद्रप्रमुख सर्व तसेच
ग्यानप्रकाश फांउंडेशन चे श्री.उजगरे सर.गटसाधनकेंद्र मधील सर्व विषयताज्ञ व मुख्याध्यापक उपस्थित होते.

No comments:

Post a Comment