संदेश....

बेटी बचाओ..बेटी पढाओ..हर एक माय माझी वाघिण झाली पाहिजे..ईथे तीथे राबाण्याऐवजी ती थेट शाळेत आली पाहीजे. बेटी है देश का कल..बेटी है देश का सम्मान..बेटी बचाओ..बेटी पढाओ..!!
मित्र हो,नमस्कार,ब्लाँग डेव्हलपिंगचे कार्य चालु आहे.लवकरच आपल्या सेवेत दाखल होईल..This Blog Is Under Construction..येथे प्रसिद्ध झालेली बरीच माहिती इंटरनेटवरून घेण्यात आली आहे.जर यातून कुणाच्या copyright हक्क कायद्याचे उल्लंघन होत असेल तर कृपया आम्हाला तात्काळ कळवावे अशा बाबी ब्लॉग या वरून त्वरित काढून टाकल्या जातील

18/01/2019

शाळासिध्दी इंप्रुवमेंट प्लॕन कसा भरावा

इंप्रुवमेंट प्लॕन भरताना खालिल माहितीची मांडणी आढवी करावी..

आडवा रकाणा 1 (area Of improvement)
प्रत्येक क्षेत्रात जिथे अपणास काम करण्यास वाव आहे आशा बाबी क्षेत्र निहाय किमान एक एक ईथे पहिल्या रकाण्यात लिहा.एका पेक्षा जास्त मुद्दे ही आपण ईथे घेऊ शकता.

आडवा रकाणा 2 (proposed action)

ती बाब पुर्ण करण्यासाठी आपणास काय नियोजन केले आहे ते रकाणा दोन मध्ये लिहा.

आडवा रकाणा तीन (support need)
ती बाब पुर्ण करण्यासाठी आपणास कुणाचे सहकार्य मिळु शकते ते लिहा

आडवा रकाण 4 (Action taken)
आपणास काम करण्यास संधी आसलेले गाभामानक.त्यावर आखलेले नियोजन व त्यासठी मिळणारे सहकार्य या सर्व बाबीचा विचार करुन आपण प्रत्यक्षात काय कृती करणार आहात ते लिहुन पुर्ण करण्यास लागणारा कालालधी लिहा


क्षेत्र क्र1 साठी प्लॕन रकाणा क्र 1-2-3-4 हे एकासमोर एक आडवे माहिती भरत चला..

त्या प्रमाणे सर्व 7 क्षेत्र साठी पुढील रकाने आडावे भरत चला

रकाणा एक मध्ये जनरली आपण या आधी सात क्षेत्र भरत आसताना चे लेवला 1 मधील मुद्दे येतील(एका क्षेत्रातील किमान एक) एखाद्या क्षेत्रात एका पेक्क्षा जास्त आसतील लेवल 1 मध्ये तर पैकी आपणा ला जो काम करण्यास वाव आहे आसा वाटतो तो मुद्दा (गाभामानक core standard) जशास तसे ईथे लिहा

लेवल एक मधिलच गाभामानक ईथे घ्यावे आसे हि काही नही..लेवल दोन मधिल हि आपण घेऊ शकता

दत्ता आम्रित(पाटिल)
स्टेट रिसोर्स पर्सन शाळासिध्दी 
एक्स्टर्नल आसेसर शाळासिध्दी

No comments:

Post a Comment