शाळासिध्दी
---------------------------------------
स्कुल इंप्रुमेंट प्लॕन भरताना प्रायरिटिज खालिल प्रमाणे राहतील
स्कुल इंप्रुमेंट प्लॕन भरताना प्रायरिटिज खालिल प्रमाणे राहतील
लेवल 1- 2 -3 हे गुण आहेत आसे समजावे..प्रथम द्वितिय तृतिय आसे स्पर्धेच्या सारखे विचार करु नये.
या ठिकाणी लेवल 3 म्हणजे 3 मार्क..लेवल 2 म्हणजे 2 मार्क लेवला 1 म्हणजे 1मार्क आसे समजावे.
या ठिकाणी लेवल 3 म्हणजे 3 मार्क..लेवल 2 म्हणजे 2 मार्क लेवला 1 म्हणजे 1मार्क आसे समजावे.
लेवल 1 म्हणजे या ठीकाणी आपण कमी आहात...या ठिकाणी आपणास काम करण्यास भरपुर वाव आहे म्हणुन सुधारणेसाठी प्रायरिटि high द्या
लेवल 2 म्हणजे या ठीकाणी आपण मध्यम आहात...म्हणुन सुधारणेसाठी प्रायरिटि medium द्या
लेवल 3 म्हणजे या ठीकाणी आपली शाळा भरपुर आहे .म्हणुन सुधारणेसाठी प्रायरिटि low द्या
लेवल 1 ला प्रायरिटी high
लेवल 2 ला प्रायरिटी medium
लेवल 3 ला प्रायरिटी low
....धन्यवाद....
....धन्यवाद....
श्री.दत्ता आम्रित पाटिल
शाळासिध्दी स्टेट रिसोर्स पर्सन
Deep Education's World -9403063822
शाळासिध्दी स्टेट रिसोर्स पर्सन
Deep Education's World -9403063822
No comments:
Post a Comment